🔷🔶 श्री गणेश दर्शन छायाचित्र : संकलन राजेश कांबळे 🔶🔷
पेण नगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी आणि मराठा समाज पेण तालुकाध्यक्ष प्रविण महादू बैकर यांचा तरेआळी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेत असतांनाअंतोरे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक बंधू चंद्रकांत आणि गणेश मारुती कोळी यांच्या कुटुंबातील घरचा गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत असतांनाग्रामसेवक अधिकारी प्रविण पाटील यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतांना सहकुटुंब सहपरिवार दिसत आहेपेण तालुक्यातील प्रसिद्ध टेलर मास्टर दिपक पाटील यांच्या घरी विराजमान झालेल्या गौरी गणपतीचे दर्शन घेतांना सहकुटुंबसामाजिक कार्यकर्ते आणि भाजीपाल्याचे होलसेल व्यापारी वसंत नारायण सावंत आपल्या घरी गौरी गणेशाचे दर्शन घेत असतांना सहकुटुंबशिवसेना पेण शहर अध्यक्ष ओमकार दानवे यांच्या घरी विराजमान झालेली गौराई गणपती
Be First to Comment