श्री गणेश दर्शन छायाचित्र संकलन : श्री.नंदकुमार मरवडे 🔶🔷🔷🔶
पत्रकार केशव म्हस्के, खारी-रोहा यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणरायता.रोहे,देवकान्हे ग्रा.पंचायत विद्यमान सदस्य श्री.दयाराम भोईर यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणेशखांब-कोलाड विभागातील युवा कार्यकर्ते श्री.सुमीत जाधव यांच्या नडवली येथील निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणराया व आकर्षक देखावाउद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन साळुंके यांच्याकडील स्थानापन्न झालेले श्रीगणे व आकर्षक देखावा(रेवेचीवाडी-रोहा)ता.रोहे,गोफण येथील युवा कार्यकर्ते श्री.अमोल शिंगरे यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले श्री.गणराया
Be First to Comment