🔷🔶 श्री गणेश दर्शन छायाचित्र संकलन : राजेश कांबळे 🔷🔶
अंतोरे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मधूकर पाटील यांच्या घरी विराजमान झालेला पाच दिवसांचा बाप्पाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत आपल्या घरातील गणेश बाप्पाचे दर्शन घेतांनापेण तालुक्यातील वाक्रुळ गावाचे पोलिस पाटील केशव पाटील आपल्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतांना सहकुटुंबमाजी मंत्री तथा पेणचे आ. रविशेठ पाटील यांचे खाजगी पी ए कौस्तुभ भिडे यांचा दिवसांचा गणपतीपेण शहरातील प्रसिद्ध सुवर्णकार व्यापारी आबा वेदक यांच्या घरात साध्या पध्दतीने बसविलेला बाप्पापेण पत्रकार गणेश पाटील यांच्या घराचा गणपतीपेण शहरातील विजय सलून चे मालक विजय साळुंखे यांच्या घरातील गणेशाचे दर्शन घेतांनापाटिल प्रिन्टिंग कार्डस् चे मालक अस्मित पाटील यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतांना पती पत्नीअंतोरे येथील गणपती कारखान्यांचे मालक अजित लांगी यांच्या घरी विराजमान झालेली सुंदर आकर्षक फुलांनी सजवलेली गणेश मुर्ती
Be First to Comment