उत्तम मारुती पाटील आणि कुटुंबियांच्या पेण -रायगड (घोडाबंदर ) मधील घरी विराजमान झालेली बाप्पाची मनमोहक मूर्तीमोरेश्वर पुंडलिक पाटील यांच्या सांबरी , ता. अलिबाग येथील घरी विराजमान श्री गणेशाची नयनरम्य मूर्तीश्यामकांत हरिभाऊ पाटील आणि कुटुंबियांच्या पेण -रायगड (शिर्की -चाळ ) मधील घरी विराजमान झालेली बाळगणेशाची विलोभनीय मूर्ती
Be First to Comment