Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने दिल्या विरोधी पक्ष नेत्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा

      पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या शिष्टमंडळाने त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचाचे सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे, सल्लागार संजय कदम सल्लागार मंदार दोंदे, खजिनदार दत्ता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
     शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून अरविंद म्हात्रे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.