
रसायनी — राकेश खराडे
ॲडव्होकेट अंजली अनिल भोळे यांनी LL.M. (Master of Laws) ची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अंजली भोळे हिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांचे व आप्तेष्टांचे स्वप्न साकार झाले असून, त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला यशाची जोड मिळाली आहे.
या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून,अंजलीला पुढील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.अंजली ही जेष्ठ पत्रकार रमेश भोळे यांची नात असून जेष्ठ पत्रकार अनिल भोळे यांची मुलगी आहे. LL.M. परीक्षेत यशाबद्दल ॲडव्होकेट अंजली अनिल भोले हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Be First to Comment