Press "Enter" to skip to content

कुंडलिक सानप यांच्या कडून तरडगाव भजनी मंडळास अद्यावत साऊंड सिस्टीमची भेट


प्रतिनिधी तरडगाव( सचिन पाटील)

तरडगाव येथील आदर्श शिक्षक कुंडलीक सानप यांनी समाजातील कलावंत घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी तरडगाव ,येथील भजनी मंडळास तंत्रज्ञान युगातील अद्यावत अशा अहुजा कंपनी ची सुमारे 70 हजार रुपये किमतीची अशी साऊंड सिस्टम सप्रेम भेट दिली. त्यांच्या या दानाबद्दल त्यांचे कौतुक होतं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.