Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम


पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या माध्यमातून तालुक्यातील डेरवली गाव येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

सदरच्या दंगा काबू योजनेच्या रंगीत तालीममध्ये पोलीस ठाणे कडील वपोनि गजानन घाडगे, पो.नि.कांबळे यांच्यासह 03 सपोनी/ पोउपनि, 22 पोलीस अंमलदार पीटर मोबाईल, पीटर मोबाईल 3, तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल कडील रुग्णवाहिका 01 डॉक्टर 02 स्टाफसह उपस्थित होते. तसेच सदरवेळी दंगा काबु योजनेतील सर्व अधिकारी व अंमलदार यांना कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच सद्यस्थितीचे अनुषंगाने उपस्थितीत अधिकारी व अंमलदार यांना दंगली मध्ये घ्यावयाच्या दक्षतेबाबत आवश्यक त्या सूचना वपोनि गजानन घाडगे यांनी दिल्या.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.