Press "Enter" to skip to content

मानवता फाउंडेशन कडून खारघर आदिवासी पाड्यावर ‘अन्नदानम’


पनवेल दि.२० (वार्ताहर) : मानवता फाउंडेशन कडून “अन्नदानम ” प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले.

या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी, टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.