Press "Enter" to skip to content

महापौर नितीन पाटील यांनी घेतली नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांची भेट


पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांची सदिच्छा भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या फेरीवाला व इतर अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, व इतर संवेदनशील विषयांवर चर्चा केली. या वेळी खारघर अध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश इनामदार हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.