Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा केला शिवसेनेने सत्कार


पनवेल दि.०३(वार्ताहर):पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा शिवसेना पक्षा तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना पक्षाचे पनवेल महानगर प्रमुख ऍड प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, सचिन मोरे, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, मंदार काणे, अभिजित साखरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.