
माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कामोठे येथे नुकतेच डोळे तपासणी, चष्मे वाटप आणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, सुनील भेंडे, शुरेश खरात, अल्पेश माणे, ज्ञानदेव म्हात्रे, महीला उपाध्यक्ष गिता उंडे, शुभांगी कड़ उपस्थित होते.




Be First to Comment