Press "Enter" to skip to content

दिधोडे येथे भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

सोहळ्याला शेकापचे लोकप्रिय युवा नेते प्रितम म्हात्रे यांची उपस्थीती

दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. या सोहळ्याला शेकापचे लोकप्रिय युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी हजेरी लावली.

श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून प्रितम म्हात्रे यांनी किर्तनाचा आस्वाद घेतला.

आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपली जी सांप्रदायिक परंपरा आहे ती आजही आपल्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही जपली गेली पाहिजे हे मनापासून वाटते. आपल्या संतांनी दिलेले विचार जेष्ठ कीर्तनकारांच्या मुखातून ऐकताना सर्व मानसिक तान निघून जातात याचा काल अनुभव आला.
||राम कृष्ण हरी||

:- प्रितम जनार्दन म्हात्रे
खजिनदार शेकाप रायगड
https://www.facebook.com/share/1FHL6A7mKM
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.