Press "Enter" to skip to content

नाणीज धर्मपीठाचे रामानंदाचार्य स्वामी श्री. नरेंद्राचार्य महाराज यांची रत्नागिरी येथील नाणीजधाम येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले

नाणीज धर्मपीठाचे रामानंदाचार्य स्वामी श्री. नरेंद्राचार्य महाराज यांची रत्नागिरी येथील नाणीजधाम येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी हिंदू समाजाच्या उत्थानासाठी शुभेच्छा दिल्या. नुकताच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येण्यासाठी महाराजांनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.