Press "Enter" to skip to content

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर

उरण : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 16 नोव्हेंबर रोजी हॉटेल आनंदी बँक्वेट हॉल,कोट नाका, उरण येथे सायंकाळी सहा वाजता केले आहे. या शिबिरात अनेकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

       नवी मुंबई, पनवेलमध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत असताना अनेक रोजगार निर्माण होणार आहे येथील स्थानिक तरुण या विमानतळात नोकरीला लागायला हवा यासाठी 16 नोव्हेंबर रोजी विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.