Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांनी घेतले वरदविनायकाचे दर्शन

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत यांनी महड येथे वरदविनायकाचे दर्शन घेतले व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी वरदविनायकाला साकडे घातले. सोबत रायगड जिल्हा प्रभारी श्री. श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. मिलिंद पाडगावकर, श्री.गणेश सेवक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.