Press "Enter" to skip to content

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

उरण : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. 

      कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी भाजपमधून शेकाप मध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपला चौक परिसरात खिंडार पडले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.