
पनवेल येथील सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक तथा आय व्हीं एफ तंत्रज्ञानातील निष्णात तज्ञ डॉ.प्रकाश पाटील आणि डॉ.जयश्री पाटील यांच्या घरी विराजमान श्री गणरायाचे विलोभनीय रूप अत्यंत मनमोहक आहे. डॉ.पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेताना समूह संपादक विवेक पाटील आणि समूह संपादक मंदार दोंदे.

Be First to Comment