उरण/प्रतिनिधी
सोमवार दिनांक शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे येथील गणपती चौकातील श्री राम मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विहंग घन:श्याम कडू याने
दहावी परीक्षेत ९४.२०% गुण मिळविले त्याबद्दल शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या शुभहस्ते विहंग कडू व त्याचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला या यशा बद्दल विहंग कडू याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Be First to Comment