पनवेल / प्रतिनिधी.
आज पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्री.मंगेश चितळे यांची माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह शेकाप नेत्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योजक जे.एम.म्हात्रे,पनवेल मनपा माजी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे,शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू,माजी नगरसेवक श्री.विष्णू जोशी,माजी नगरसेवक श्री.शंकर म्हात्रे,माजी नगरसेवक श्री. रविंद्र भगत,माजी नगरसेविका सौ.सुरेखा मोहोकर,माजी नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज म्हात्रे, माजी नगरसेविका सौ.सारिका भगत,माजी नगरसेविका सौ. अरूणा दाभणे यांच्यासह पनवेल मनपा क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Be First to Comment