Press "Enter" to skip to content

नामदेव गोंधळी यांचे पुन्हा आंदोलन

वारंवार आश्वासने मिळून देखील पदरी “शून्य” येत असल्यामुळे गोंधळी यांचे उपोषण…

पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सर्व्हे नंबर १२३/२ या जमिनीचे विक्री प्रकरण दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रकरणातील बाधित शेतकरी नामदेव गोंधळी पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. चला पाहूयात काय आहे त्यांची भूमिका…..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.