Press "Enter" to skip to content

शेकापला उसर्लि मध्ये पडले खिंडार

उसर्लि मध्ये फुलले कमळ

उसर्ली सरपंच अनिता भगत यांच्यासह सदस्य माजी सरपंच, माजी उपसरपंचांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

पनवेल (वार्ताहर)
शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसर्ली ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. शेतकरी कामगार पक्षाची विद्यमान बॉडी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने उसर्लि मध्ये शेकापक्षाला खिंडार पडले आहे.शेकाप चे एकहाती प्राबल्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीला चंचू प्रवेश करताना देखील घाम फुटत असे.परंतु आता मात्र या पक्ष प्रवेशामुळे उसर्लि मध्ये कमळ फुलले आहे.
       
विचुंबे येथे झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन  स्वागत केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सबका साथ सबका विकास हे सुत्र देशासह संपूर्ण समाजाचा विकास करत आहे. त्यामुळे तुमच्या येण्याने उसलीं ग्राममपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळाली असल्याचे प्रतिपादन केले.
        पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम होत आहे. पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर तसेच विकास कामांवर प्रभावीत होऊन उसर्ली ग्रामपंचायतीच्या सौ अनिता नितीन भगत  सरपंच उसर्ली,श्री मुकेश दिलीप भगत विद्यमान सदस्य ,श्री अरुण वाघमारे विद्यमान सदस्य ,श्री नितीन भगत ,श्री जितेंद्र एकनाथ भगत माजी उप सरपंच ,सौ मनीषा अरुण वाघमारे माजी सरपंच,श्री हेमंत भगत,श्री मधुकर भगत,श्री वसंत भोईर,श्री गणेश भगत,श्री संतोष भोईर ,श्री रमेश कोलाडकर,श्री  लक्ष्मण धोद्या,श्री हरेश भगत,श्री अक्षय भगत,श्री अभिषेक भगत,श्री अक्षय पाटील,श्री रमेश भगत ,श्री नितेश भगत ,कुमार मयुरेश भगत ,श्री राजू रोडे,श्री आकाश रणीवळे,श्री परशुराम पाटील,कुमार सिद्धार्थ भगत,कुमार रुपेश हरेश भगत ,कुमार रोहन भगत ,श्री गजेंद्र चिमणे,सोनू सावंत,श्री उशुफ लदाब,कुमार मैहबुभ लदाब,सौ दीपमाळा हेमंत भगत ,सौ मनीषा जितेंद्र भगत,सौ समीक्षा मुकेश भगत,सौ संगीता गजेंद्र चिमणे ,सौ सुरेखा रमेश भगत
शुभांगी भगत,सौ रेखा गणेश गावडे,सौ भाग्यश्री गणेश भगत ,सौ मिलन संतोष भोईर,सौ अशा हरेश भगत,सौ सुनंदा परशुराम पाटील,सौ पूजा अक्षय पाटील,सौ मृण्मयी अक्षय भगत,सौ काजल अभिषेक भगत,अजगर बेगम युसूफ लदाब,संगीता बच्चे,नीता निकम,रागिणी पाटील,अंकिता जाधव,वनिता रसाळ,वैशाली ठाकूर,योगिता कोंडावले,तेजश्री बोरकडे,सुवर्णा सुवारे,ममता मोहिते,अर्जुन बच्चे,दिनेश देवरुखकर,हर्षल कांबळे,रोहन रसाळ,गोपीचंद दळवी,सुभाष जाधव,अनिल वानखडे,गौतम साळवी,मिलिंद खरात,योगेश दळवी,प्रथमेश साडविलकर,बाळू चोपडे,सुनील आमकर,महेंद्रसिंग पाटील,सतिश खिलारी,सुरेश रेवाळे,स्वप्निल शिर्के,नागेश म्हामुनकर चंद्रकांत काकडे,निलेश साळवे,रूपेश नागावकर,जितेंद्र कदम
नारकर,संजय सुपेकर,सिद्धेश शिंदे,सुरेंद्र ठाकूर,नितेश कांबळे,प्रबोध पडते,महेश कासरूंग,अशोक हांडे,अशोक कदम अक्षय कदम सुनील रेवाळे सुभाष कांबळे प्रशांत आदित्य कासरूंग अमोल रहाटवळ चंद्रशेखर गोरीवले कैलाश शिंदे तान्हाजी शिंदे आरहंत कुशलवर्धन रविन्द्र रेवाळे निलेश कोरडे,विलास जाधव विनोद जाधव नीता खिलारी रोहिणी ठाकूर लतिका शिंदे साक्षी कांबळे शिवाजी देवकर,बाळासाहेब माने,संजय पाटील,उमेश देवरे,बजरंग कुठे,नितीन देवकर,विठ्ठल पवार,प्रताप गलांडे,तुकाराम पवार,संजय जगदाळे
अक्षय पवार,विकास पाटील,ज्योतीराम जगदाळे,नितीन जाधव,सचिन जाधव,चंद्रहार दबडे,महादेव गायकवाड,हरिदास रणसिंग,तुळशीराम कोकरे,सुरेश कासारे,सदाशिव गायकवाड,नितीन होळकर,सुनील पवार,दिनकर खराडे,घोटणकर,प्रमोद काळे,साळवे
गणेश हस्पे,सुरज गलांडे,आशिष पवार,उमेश देवरे,किरण धोंडगे,गिरीश बांदल,प्रवीण पवार,अमोल घोलप,दत्ताराम सागवेकर,अमोल गायकवाड,वैभव गायकवाड,अजय सुपेकर,रवींद्र जामदार,अमर कदम,सागर शास्त्री,गजानन तांबे,निलेश कोरडे,बाब्रुवाहन यादव,शैलेश महामुनकर,अक्षय कांबळे,प्रदीप पवार,शशिकांत नर,जितेंद्र कासेकर,सतीश कुंभार,आकाश सोनवणे,विश्वास सावंत,रोहिदास रांजणे,प्रमोद लकीमले,सतीश कुंभार,जयवंत पोसम
प्रवीण गुरव,सत्यम खेडेकर,जितेश शेट्टी,सागर विधाते,संजय सुपेकर,हरिश्चंद्र कदम,भिमराव बर्डे,निलेश धांडे,गुप्ता,निलेश ठाकूर,विनोद कोंडावले नवनाथ बोरकडे रावसाहेब मगर मनोहर सुवारे राजेश पवार अभिजीत मोहिते,धीरज दहातोंडे,अर्जुन पोटफोडे राजू दहातोंडे स्वप्निल पवार अर्जुन काळे,राजु रोडे,चांदणी रोडे,राहुल रोडे,अनिता संदिप रोडे- आई रमाताई साहेबराव जोगदंड,परेश जोगदंड,समिक्षा जोगदंड,लक्ष्मण कांबळे,ललिता कांबळे,देविदास कांबळे,रेखा देविदास कांबळे,महावीर जावळे,सोनाली जावळे,जित जावळे,अनिरुद्ध कदम,निकेश कदम,आकाश पाटेकर,प्रदिप जाधव,रुपेश खैर,सुनिल महाडिक,प्रशांत साळवे,मिराताई रोडे,प्रनिता प्रविण रोडे,प्रविण रोडे,प्रिती सोनावणे,अनंता सोनावणे,प्रियांका रूके आकाश रूके,पुजा कांबळे,राजु कांबळे,पायल कांबळे,उषाताई गुंडेवार,आकाश गुंडेवार,रवि वानखेडे,अनिता वानखेडे,उमेश चवुलकर,नरेश जाधव,सुभाष कांबळे,नितेश जाधव,नयन जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
विचुंब्यातील दिप सीटी इमारतीमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विजय भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, मच्छिंद्र पाटील, राजेश पाटील, जयंत भगत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.