Press "Enter" to skip to content

सिटी बेल फोटो फीचर्स

श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उलवा नोडमध्ये आले असता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान केला

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.