महाराष्ट्र राज्यात मुबलक वीज उपलब्ध करून देण्याच्या ऊर्जा मंत्रालयाच्या उद्दिष्टाला हातभार लावण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक भासतात त्या त्या करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. या प्रकल्पामध्ये “वेळ” अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच दुर्गम डोंगररांगांच्यात टॉवर उभारणी करता कंपनीकडून हेलिकॉप्टरचा अवलंब केला जात आहे… सादर आहे सिटीबेल वृत्त समूहाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

Be First to Comment