Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांचं दातृत्व

जागतिक ब्रदर्स डे च्या दिवशी भावासारख्या सहकाऱ्याला फ्लॅट भेट !

सिटी बेल ∆ पनवेल ∆

संपत्ती, पैसा बऱ्याच जणांकडे आहे परंतु देण्याची दानत असावी लागते ती महेंद्रशेठ यांच्याकडे आहे.

दानधर्म करत असताना जात, धर्म, पंथ, पक्ष, गांव असे काहीही न पाहता आपल्या परीने यथाशक्ती मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व कामगार नेते, मा. महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या सोबत अनेक वर्ष काम करणाऱ्या आपल्या कोप्रोली- उरण येथील सहकारी आनंद ठाकूर यांना उलवे नोड येथे 1BHK फ्लॅट भेट दिला.

त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकारी,मित्र, नातेवाईक यांची ते नेहमीच काळजी घेत असतात.कित्तेकांना महेंद्रशेठ घरत हे औषधोपचार,शिक्षण, गाडी, लग्न समारंभ,घर, मंदिर यासाठी सढळ हस्ते मदत करत असतात.आणि म्हणून शेकडो सहकारी, मित्रांची फौज आज त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या दातृत्वाला सलाम!!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.