Press "Enter" to skip to content

नितीन पाटील यांचे पनवेल शिवसेनेच्या वतीने अभिनंदन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांची उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना पनवेल महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, शाखाप्रमुख रमेश बेद, अभिनय सोमण व भरत जाधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.