Press "Enter" to skip to content

नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकल्पावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आकर्षक विद्युत रोषणाई

सिटी बेल ∆ रामकृष्ण पाटील ∆ नंदुरबार ∆

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज ता.शहादा येथील प्रकल्पावर तसेच शिवण मध्यम प्रकल्प (विरचक) ता.नंदुरबार येथील प्रकल्पावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सगळा प्रकल्प तिरंगामय झालेला पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे मन आकर्षित करत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.