Press "Enter" to skip to content

अकोला जिल्ह्यातील दबंग अधिकारी विलास पाटील यांच्या विशेष पथकाची कारवाई

2 ठिकाणच्या छाप्यात मध्ये 12 पेटया देशीदारु एकूण 576 बॉटल कीमत 36,000 रुप्यानचां मुद्देमाल जप्त

सिटी बेल • अकोला • डॉक्टर संजय चव्हाण •

तेल्हारा तालुका वडगाव येथे पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन पोस्टे तेलहरा अन्तर्गत वडगाव रोठे गावातील पारवताबाई रामकृष्ण तलोकर व शंकर घुंगल तसेच उकली बाजारात संतोष शंकर बोरसे यांच्या घरझडतीमध्ये एकूण 12 पेटी देशीदारु लावणी संत्रा ज्यात 576 नग देशीदारु ज्याची कीमत 36000 रुपये अशी देशीदारु बिनापरवाना बाळगताना मिळून आले.

वरील 3 आरोपी विरुद्ध पोस्टे तेलहरा येथे महाराष्ट्र दारुबंदी आधिनियम कलम 65 ई अनवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने पोस्टे तेलहरा येथे केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.