Press "Enter" to skip to content

बदलापुर शहरात शेतकरी आठवडी बाजार

सिटी बेल • बदलापूर •

बदलापूर नगरपरिषदेचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून बदलापुर शहरात शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. या आठवडी बाजाराचे उद्घाटन आमदार मा श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांनी पिकविलेला ताजा भाजीपाला शेतातून थेट तुमच्या घरात यामुळे उपलब्ध होणार आहे.

आजपासून आपल्या बदलापुरात शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला ताजा भाजीपाला शेतातून थेट तुमच्या घरात यामुळे उपलब्ध होणार आहे. दर रविवारी हा आठवडी बाजार येथे भरणार आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे
नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, बदलापुर चे नगरसेवक प्रभाकर पाटील, समाजसेविका सौ हर्शाली पाटील तसेच महीला पुरूष मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.