Press "Enter" to skip to content

विखरण येथे सामुहिक शिवजयंती साजरी

कुणबी पाटील युवा मंच, मराठा युवा मंच व आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने शिवजयंती साजरी

सिटी बेल • रामकृष्ण पाटील • नंदुरबार •

नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे कुणबी पाटील युवा मंच, मराठा युवा मंच व आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने सामुहिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंती मतभेद विसरून एकत्रित साजरी केल्याने समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांकडून कौतूक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.