विद्यार्थ्यांनी सादर केले सुंदर नृत्य
सिटी बेल • पनवेल • आशिष साबळे •
पनवेल जवळील कोळखे येथील बेथनी स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नुत्य साकारले तसेच प्रिन्सिपल मॅडम सी. शालेट यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार दीप प्रज्वलन आरती करून कार्यक्रमाचे शोभा वाढवली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंतीची माहिती दिली.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक गोपाल सभादिंडे, स्वप्निल फराट, जीवन पाटील, रोशन घरत, किरीट सर, अजित सर, राजू कोळी, आशिष सर आदी उपस्थित होते.








Be First to Comment