चौक नेताजी पालकर महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
विद्याप्रसारिणी सभा चौकचे सरनौबत नेताजी पालकर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालमध्ये रविवार दि.२३ जानेवारी २०२२ रोजी थोर क्रांतिकारक आझाद हिंदसेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भोमले सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment