लोकनेते दि बा पाटील यांना शेकाप नेत्यांनी केले अभिवादन
प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तळागाळातील बहुजन समाजाचे उद्धार करते, शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणारे विचारवंत, संघर्ष मेरुमणी,ज्येष्ठ शेकाप नेते, जननायक, लोकनेते,माजी खासदार स्वर्गीय दि बा पाटील यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या “संग्राम” या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत.
Be First to Comment