Press "Enter" to skip to content

सोनालीच्या “खुबसुरत” चे उद्घाटन

नाशिक येथे “खुबसुरत” या डिझायनर कपड्यांच्या भव्य शोरूमचे उद्धाटन

सिटी बेल | नाशिक |

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची कन्या सौ. सोनाली मयुरेश घरत -चौधरी यांच्या नाशिक येथील डिझायनर कपड्यांच्या भव्य शोरूमचे आज उद्घाटन करण्यात आले.

लंडन येथे फॅशन डिझा्यनींगमध्ये पदवी घेतल्यानंतर स्वतःच भव्य शोरूम सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सिटी बेल परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.