Press "Enter" to skip to content

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या कडून दुकानदारांना कापडी पिशव्या वाटप

सिटी बेल | नवीन पनवेल |

प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रभाग क्र 17 मध्ये मंगलमूर्ती फेरीवाला मार्केट येथे व्यापारी, दुकानदार यांना कापडी पिशव्या वाटप केले.

त्या प्रसंगी जयंत पगडे (अध्यक्ष पनवेल शहर भा. ज.पा.), तेजस कंडपीळे नगरसेवक (पनवेल महानगरपालिका) , सौ.चारुशीला घरत नगरसेवीका ( पनवेल महानगरपालिका),सौ.सुशीला घरत नगरसेवीका( पनवेल महानगरपालिका)व व्यापारी वर्ग भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.