Press "Enter" to skip to content

आमदार राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रामदास पाटील यांच्या माध्यमातून साडी वाटप

सिटी बेल | पनवेल | विठ्ठल ममताबादे |

26 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज कार्यसम्राट आमदार राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यामध्ये गरजू महीलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

रामदास पाटीलक्षअध्यक्ष नावडे विभाग तलोजा एम आय डी सी तथा संघटक रायगड जिल्हा रोजगार स्वयंरोजगार, पदाधिकारी कार्यकर्ते संदेश पाटील, तूलशिराम पाटील, नितेश पाटील, विनायक पाटील,चंदु पाटील अरविंद पाटील, प्रवीण पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या राजूदादा पाटील आमदार कल्याण ग्रामीण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साड्या घेणा-या महिला वर्गांनी राजू दादांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.