Press "Enter" to skip to content

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो उत्तर भारतीयांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | खारघर |

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर शहर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर १२ येथील भगवान गरिमगुप्ता, धिरज यादव, रंनिवास चव्हाण, अजय जोशी, गोपाल चव्हाण, लक्ष्मण शेकाई, दत्तात्रय आवताडे, राज चव्हाण, सचिन जंगम अमराज चौधरी यांच्या सह शेकडो उत्तर भारतीयांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्याप्रसंगी शिवसेना महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, शाखा प्रमुख सचिन ठाकूर, शिवसैनिक गिरीश गुप्ता आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.