जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृवाखाली खारघर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सिटी बेल | खारघर |
शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर शहर सेक्टर-२१ येथील संदीप गोसावी यांच्या सह शेकडो पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. त्या प्रसंगी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.










Be First to Comment