Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत व रवीशेठ पाटील यांच्या हस्ते उलवे नोड येथे “चहा हाऊस” चे उद्घाटन

सिटी बेल | उलवे |

उलवे नोड येथे बुधवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी चहा हाऊस या दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत आणि श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.