सिटी बेल | पनवेल |
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी बाळा मुंबईकर यांची उपमहानगर संघटक पदी व प्रदीप केणी यांची शिवसेना तळोजा शहर प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, आदि पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment