सिटी बेल | पनवेल |
७५ व्या स्वतंत्र दिनाचे अवचित्त साधुन, गृपग्रामपंचायत उसर्ली (खुर्द) डेरवली, निधी मधुन. डेरवली गावातील अंतर्गत रस्ता लोकार्पण आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, लाल ब्रिगेड संघटना पनवेल तालुका अध्यक्ष रमाकांत पाटील, मा.उपसरपंच मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ शेळके व शेतकरी कामगार पक्ष डेरवली मधील कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment