Press "Enter" to skip to content

टायगर ग्रुप उरण कडून महाडच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महाराष्ट्र राज्यातील टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या आवाहनाला उरण तालुक्यातील टायगर ग्रुपच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे.रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महाड या परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि कपडेचे वाटप करण्यात आले.

या वेळी उरण तालुका अध्यक्ष आकाश जोशी, संपर्क प्रमुख हर्षल जाधव,भावेश सोनावणे,अजिंक्य जाधव,भावेश डोखे,अनिकेत झिने,दीपक वाघेला,अनिकेत पुगावंकर,शिवाजी राठोड,सचिन बाबर, सिद्धार्थ घरत,गजानन गांधी,स्वप्नील पाटील व अन्य सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.