Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यातील महाड पुरग्रस्तांसाठी मदत रवाना

पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक चालक संघटना कुंडेवहाळ यांच्या वतीने गृहपयोगी वस्तुंची मदत

सिटी बेल | पनवेल | सुनिल ठाकूर |

रायगड जिल्ह्यातील महाड पुरग्रस्तांसाठी पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक चालक संघटना कुंडेवहाळ विभाग यांच्या वतीने व पनवेल तहसील कार्यालय पनवेल यांच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तुंची मदत सेवा देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मा .श्री अतुल भगत, रायगड जिल्हा दगड खाण व क्रशर मालक चालक संघाचे सदस्य दिलीप घरत,तालुका अध्यक्ष सुनील धनाजीशेठ भोईर, तालुका सचिव ऋशीकेश ठाकुर ,गोपाल थळी (TIPL प्रतिनिधी) उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.