सिटी बेल | नवी मुंबई |
VR4U फांऊडेशन नवी मुंबई तर्फे चिपळूण च्या पुरग्रस्तांना मदत रवाना करण्यात आली. यावेळी VR4U फांऊडेशन चे विजय पाटील, बाळासाहेब कोल्हटकर , बाळासाहेब हाडोळे उपस्थित होते.

या मदतीमध्ये खालील सामान पाठविण्यात आले आहे.
१) १००० कि गहु आटा
२) ५०० कि तांदुळ
३) २०० कि साखर
४) २०० लि खाद्य तेल
५) १०० किलो मिठ
६) २०० किलो तुर डाळ
७) चहा पावडर
८) मिरची पावडर
९) हळद
१०) बिस्कीट / टोस्ट
११) १०० पाणी बॅाक्स
१२) ३०० ट्रॅक सुट









Be First to Comment