Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची राज्य कार्यकारिणी गठीत

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

नगरपरिषदेतील राज्यस्तरीय संवर्ग अधिकारी यांच्या विविध प्रश्न,मागण्या शासनासमोर मांडण्याकरीता “महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना” ची स्थापना करण्यात आली असून, संघटनेची राज्य कार्यकारिणीची निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे.

यावेळी राज्याध्यक्ष- संदीप बुरुंगले, राज्य सचिव- चेतन विसपुते, कार्याध्यक्ष- रुपाली देवकर, कोषाध्यक्ष- भाग्योदय परदेशी, प्रसिद्धी प्रमुख- आशिष हेमके,
घटना समिती अध्यक्ष- कैलास चव्हाण, घटना समिती उपाध्यक्ष- अर्जुन गुट्टे, घटना समिती कार्याध्यक्ष-भाग्यश्री कदम ,घटना समिती सदस्य- रविंद्र सुर्यवंशी व बाबासो हाक्के,तर प्रवक्ता- चेतन तुरणकर , विधी सल्लागार- अरविंद नातु, संघटनेचे मार्गदर्शक- नितिन तापकीर,राहुल पिसाळ, मनोज पाटील.

तसेच विविध संवर्गनिहाय सेवेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील (करनिर्धारण व प्रशासकीय), गणेश बिडये (लेखापाल व लेखापरीक्षक), शिवनंदन राजपूत (अभियांत्रिकी-स्थापत्य),धनंजय थोरात (अभियांत्रिकी-संगणक),माधव जमदाडे (अभियांत्रिकी- पाणीपुरवठा), कोमल सावरे (अभियांत्रिकी-विद्यूत),विशाल आल्टे (अग्निशमन), नितिन इमले (स्वच्छता नि.).
तर पदसिद्ध सदस्य म्हणून प्र. विभागांचे अध्यक्ष- महेंद्र कातोरे, प्रशांत कोयताडे, प्रवीण डीघोळे,औक्षणी मते, अमोल इंगळे, जितेंद्र गोसावी. विभाग सचिव- धीरज भामरे, मंगेश बोन्द्रे, संभाजी कोकाटे, अरुण पोवार, योगेश तायडे, समाधान जाधव. विभाग कार्याध्यक्ष-
तृप्ती भामरे, शितल ओव्हाळ, आकांक्षा पाटील,स्वाती आवारी, पुजा पवार, सुप्रिया पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.