Press "Enter" to skip to content

दि बां च्या नावाचा लढा आता विधानभवनाच्या पायर्यांवर

सिटी बेल | मुंबई |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदींनी जोरदार घोषणाबाजी करत दीबासाहेबांचाच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्या अशी ठणकावून मागणी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.