Press "Enter" to skip to content

पनवेल काॅंग्रेसने केला खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त अपंगांना अन्नधान्य वाटप

सिटी बेल | पनवेल |

काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस आज पनवेल काॅंग्रेस भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अपंगांना अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच मास्क वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर.सी.घरत, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुदाम पाटील, शशीकांत बांदोडकर,लतीफ शेख, हेमराज म्हात्रे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.