Press "Enter" to skip to content

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या अन्नदानाला चांगला प्रतिसाद

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने गचालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवार दि. २१मे रोजी या संस्थेने चालू केलेल्या अन्नदानाला प्रतिसाद मिळत असून गरीब गरजू ३०० ते ३५० लोकांना अन्नदान केले यावेळी समाजसेवक तथा शेकाप चे युवा कार्यकर्ते सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक दिवसाचे अन्नदान संस्थे कडे स्फुर्त करून अन्नदान वाटप करण्यासही उपस्थित राहून राहिले.

या वेळी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सुनील वानखेडे यांचे आभार मानले व असेच इतरांनी वाढदिवसा निमित्त किंवा इतर कार्यक्रमा निमित्त आमच्या संस्थेस दान देऊन अन्नदानाच्या कार्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे

या सामाजिक कार्यासाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे,अमेय इंगोले,रामदास खरात ,हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव वल्ली महमद शेख ,संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदी सह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी सुशांत पाटील, दीपक खरात, विनोद इंगोले, अंकुश पाखरे,कडबा गाडगे,सागर चव्हाण, अनिल खिलारे अमोल गाडगे जितू घाटविसावे, संजय कंठाळे,संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर , मनोज ठाकूर आमन तायडे अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके,रोहित चव्हाण आदींन बरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम,सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदी मेहनत घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.