या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत जनता हवालदिल झाली आहे.आज मनुष्याला अँटी व्हायरल इंजेक्शन,हॉस्पिटल बेड आणि RT PCR bरिपोर्ट्स यासाठी वणवण करावी लागत आहे.या सगळ्यात जीवनावश्यक असणाऱ्या ऑक्सिजन ने जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे…. अशात अक्षरशः एखाद्या सुपर हिरो सारखे प म पा चे विरोधी पक्ष नेते धाऊन आलेत…काय केलंय त्यांनी जाणून घ्या या बातमीमध्ये..
ऑक्सिजन मॅन ऑफ पनवेल, उरण….








Be First to Comment