Press "Enter" to skip to content

शशिकांत शेळके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने होणार साजरा

सिटी बेल । पनवेल ।

आसुडगावचे माजी सरपंच शशिकांत शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 5 मे रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आसुडगाव येथील नागरिकांना मास्क वाटप, आसुडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम, एस.सी. सी. ट्रस्ट, बी. बी. सी. प्लॉट कळंबोली यांच्या सौजन्याने शिलाई मशीन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शेळके यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.